prajkta gayakwad

प्राजक्ता गायकवाडला सेटवरच भेटली चिमुकली फॅन, दिले घरी येण्याचे आमंत्रण, प्राजक्ता म्हणाली…

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. तिच्या एक फेसबुक पोस्टचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या ...