यूपीएससी टॉपर टीना डाबी अडकली विवाहबंधनात, बाबासाहेबांचा फोटो पाहून सर्वांनी केले कौतुक
राजस्थानची बहुचर्चित IPS अधिकारी टीना डाबी IAS प्रदीप गवांडेसह विवाहबंधनात अडकली आहे. जयपुरच्या एका हॉटेलमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये या दोघांनी बौद्ध पद्धतीने विवाह केल्याचे दिसत आहे. यावेळी टीना डाबी पांढऱ्या पोशाखामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. टीना डाबीने आपल्या विवाहावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो समोर … Read more