Mirzapur: हवा फक्त गुड्डू भैयाची! मिर्झापुर ३ मधील अली फजलचा खतरनाक लुक झाला लीक, पहा फोटो

Mirzapur

Ali Fazal, Mirzapur, Guddu Bhaiya, Poster/ बॉलिवूड अभिनेता अली फजल (Ali Fazal) सध्या मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीने नुकतेच मिर्झापूर 3 या मालिकेचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना अलीने त्याचे फॅन आर्ट असे वर्णन केले आहे. हे पाहून चाहत्यांचा अंदाज आहे की गुड्डू भैया मिर्झापूरच्या … Read more

ठाणे शहरात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तूळात खळबळ; आनंद दिघेंच्या हत्येबाबतचा उल्लेख

मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी याबाबत एक पोस्टर त्यांच्या कार्यालयाबाहेर लावला. जो राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. (The banner in Thane city; A reference to the murder of Anand Dighe) ‘आमच्या धर्मवीरांचे … Read more

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर काल एकनाथ शिंदे आपल्या ठाण्यातील घरी परतले. यावेळी ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचं जोरदार स्वागत केलं आहे.(Devendra Fadnavis’s statement on government) … Read more

मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा, तिकडे आल्यावर तुम्हाला पळता भुई थोडी करू; बंडखोराने फोडली डरकाळी

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre)मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(mla rajesh kshirsagar … Read more

मी सुशिक्षीत गुंड, तुम्हाला सोडणार नाही; बंडखोर राजेश क्षीरसागरांची पोस्टर फाडणाऱ्यांना धमकी

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Rebel Rajesh … Read more

मुलगा आणि मुलीचा मृत्यु डोळ्यादेखत पाहिल्यानंतर शिंदेंनी सोडले होते राजकारण, वाचा संपुर्ण कहाणी

Eknath Shinde

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे बंडखोर शिवसैनिकांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला, जेव्हा ते पूर्णपणे मोडकळीस आले होते. राजकारणासह सर्व काही सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. ही घटना २२ वर्षांपूर्वी जून महिन्यात घडली होती. साताऱ्यातील बोट दुर्घटनेत त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा डोळ्यासमोर बुडून मृत्यू झाला. त्यांचे राजकीय गुरू, शिवसेनेचे … Read more

शिंदेंबद्दल महाराष्ट्रात द्वेष की प्रेम? कुठे हाय-हायच्या घोषणा तर कुठे समर्थनार्थ पोस्टरबाजी

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाला जबाबदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचे काही कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे शिवसैनिक नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवर शाई आणि अंडी फेकताना दिसत आहेत.(Eknath Shinde, Poster, Shiv Sena) एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना समर्थक एकनाथ शिंदे हाय-हायच्या घोषणा … Read more

एकेकाळी चालवायचे रिक्षा, डोळ्यादेखत मुलांचा बुडून मृत्यु, असा आहे एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास

महाराष्ट्रातील उद्धव सरकारला गुडघ्यावर आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेच्या ४१ आणि अपक्ष ९ आमदारांसह गुवाहाटीत आहेत. शिवसेनेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती सरकारमध्ये राहू नये, अशी शिंदे यांची इच्छा आहे. यासोबतच हिंदुत्वासाठी आपण कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, … Read more

मुस्लिम वेशभूषेतील राज ठाकरेंचा फोटो व्हायरल; कार्यकर्ते म्हणाले, आज हनूमान, उद्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (raj thackeray muslim costume viral photo) आता त्या सभेनंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर … Read more

शेर शिवराजमध्ये अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक; First Look आला समोर

sher shivray

सध्या शिव इतिहास सांगणारे कित्येक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच शेर शिवराज चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला याची शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज चित्रपट येत्या 22 एप्रिलला सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच पोस्टर चिन्मय मांडलेकर, दिग्पाल … Read more