सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली पर्दाफाश करण्याची धमकी, ऐश्यर्या रायचा उल्लेख करत म्हणाली..
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या अभिनेत्रींसोबतचे सलमान खानचे अफेअर नेहमीच चर्चेत राहिले आहे. खासकरून सलमान आणि ऐश्वर्याचे नाते तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा सलमानने ऐश्वर्याला दारूच्या नशेत मारहाण केल्याचे वृत्त आले होते. आता त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीही … Read more