तुच रे! २० वर्षांपासून दृष्टीहीन आईला तीर्थयात्रेला नेतोय ‘हा’ श्रावणबाळ, अनुपम खेर म्हणाले..

श्रावणबाळाची गोष्ट लहान असताना आपण सर्वांनी ऐकलीच असेल. असाच एक श्रावणबाळ आजच्या युगात आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी या आधुनिक काळातील श्रावणबाळाच्या संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत अभिनेते अनुपम खेर यांनी त्या श्रावणबाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.(bollywood actor anupam kher share photo of … Read more

..आज त्यांच्याकडे ना पक्ष आहे ना चिन्ह, मनसेची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. कल्याण डोंबिवली मधील आजी-माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या(Shivsena) नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.(MNS criticizes Shivsena Aditya Thackeray) यावरून मनसेने … Read more

‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवणाऱ्या शिवसेनेला मनसेने डिवचलं, म्हणाले, ‘शिल्लक पक्ष’

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. कल्याण डोंबिवली मधील आजी-माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.(mns post about shivsena uddhav thakre and … Read more

पोलीस कोठडीदरम्यान मला मारहाण आणि विनयभंग’, केतकी चितळेने सांगितलं तुरुंगात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेची चर्चेत आली होती. नुकतीच अभिनेत्री केतकी चितळेची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. जामिनावर तरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेने(Ketaki Chitale) गंभीर आरोप केले आहेत.(During the police custody, I was beaten and molested ‘, said Ketki Chitale) तुरुंगात असताना आपल्याला मारहाण आणि … Read more

“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता(Actor) कुशल बद्रिकेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.(Marathi actor kushal badrike post … Read more

…म्हणून उद्धवजी तुम्ही खुपच नशीबवान आहात, लब्यू..; मराठी अभिनेत्याची ठाकरेंसाठी खास पोस्ट

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.(marathi actor kiran mane post on uddhav … Read more

आनंदाच्या भरात नीतू कपूरने शेअर केला आलिया-रणबीरचा न पाहिलेला फोटो, फोटो पाहून चाहते थक्क

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षी १४ एप्रिल रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले. तेव्हापासून दोघेही बराच काळ चर्चेत होते. आलिया आणि रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आलियाच्या आयुष्यात एका मागून एक अश्या आनंदाच्या बातम्या येत आहेत.(Neetu Kapoor, Alia Bhatt, Ranbir Kapoor, Post, Social Media, Photos) काल … Read more

प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात केले दाखल; मुलाने दिली ‘ही’ महत्वाची अपडेट

जेष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे काही दिवसांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांना दुर्मिळ असा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे(Prakash Amte) यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.(New update about Prakash Amte’s health condition) पण आता ता त्यांच्या प्रकृतीबद्दल … Read more

‘राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतेय’, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे आंदोलन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Shiv Sainiks’ come … Read more

“शिंदे साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर आहे”, मराठी अभिनेत्याचे ट्विट चर्चेत

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Marathi actor sumeet raghvan … Read more