Anand Mahindra: आनंद महिद्रांनी नेटकऱ्यांना विचारलं अजब कोडं, ५० वर्षांवरील व्यक्ती नाही देऊ शकत उत्तर, पहा तुम्हाला जमतंय का?

anand mahindra

Anand Mahindra, Social Media, Twitter/ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना सोशल मीडिया खूप आवडते. ते त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्ससाठी अनेक आकर्षक आणि प्रेरणादायी व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून लोक काही काळ गोंधळले आहे. एवढेच नाही तर चित्रात दिसणारी छोटी आणि सोपी … Read more

IAS अधिकाऱ्याने शेअर केला अमिताभ यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहीलं, ‘कोण मोठं आहे?’

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan, Kaun Banega Crorepati, Avnish Sharan/ कधीकधी सर्वात सोप्या वास्तविक-जगातील कथा तुम्हाला जीवनाबद्दल महत्त्वाचे धडे शिकवू शकतात. हिंदी चित्रपटांचे सुपरस्टार आणि कौन बनेगा करोडपती (KBC) होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कथन केलेल्या एका साध्या कथेचे असेच एक उदाहरण इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही कथा श्री बच्चन यांनी केबीसी शो दरम्यान सांगितली होती. IAS … Read more

Anand Mahindra Tweet :चिमुकल्याने आपल्या संस्काराने जिंकली सर्वांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले, ‘त्याला संयुक्त राष्ट्राचा शांतीदूत बनवा’

Anand Mahindra

Anand Mahindra Tweet : देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आनंद महिंद्रा यांची व्यस्तता सगळ्यांनाच माहित आहे. पण, असे असूनही तो सोशल मीडियासाठी वेळ सांभाळत, ट्विटर वापरकर्त्यांमध्ये नेहमीच सक्रिय असणारा महिंद्रा प्रेरणादायी आणि मजेदार पोस्ट्स शेअर करण्यासाठी ओळखले जातात.(Anand Mahindra tweet, video, share, post ते आपल्या प्रत्येक पोस्ट्सवरून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच त्यांनी ट्विटरवर … Read more

Ekta Kapoor : ‘या’ अभिनेत्यासोबत एकता कपूरला करायचं होतं लग्न, प्रेमात पार झाली होती वेडी

Ekta Kapoor (1)

Ekta Kapoor : टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरने रुपेरी पडद्यावर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर राज्य करते. मात्र आजही एकता सिंगल आहे. तिने अजून लग्न केलेले नाही. याबद्दलची चर्चा कायमच मनोरंजन क्षेत्रात होत असते. तिच्या लग्नाबाबत पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तिने चाहत्यांना दिलेय. तशी एक सोशल मीडियावर पोस्ट तिने शेअर केली … Read more

Ekta Kapoor: …तर मी आज पत्नी असते, टॉपच्या अभिनेत्यासोबत जुना फोटो शेअर करत एकता कपूरने व्यक्त केलं दु:ख

Ekta Kapoor (1)

Ekta Kapoor, Chunky Pandey, Post, Social Media/ टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने (Ekta Kapoor) तिच्या टॅलेंटच्या बळावर जगभरात नाव कमावले आहे, पण तिने आजपर्यंत लग्न का केले नाही ही गोष्ट चाहत्यांना सलत आहे. आता एकता कपूरने वयाच्या 47 व्या वर्षी कबूल केले आहे की, तिला बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्याशी लग्न करायचे होते परंतु तो अभिनेता तयार … Read more

‘आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का?’ लेकांच्या प्रश्नावर जेनेलिया भावूक होत म्हणाली..

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देत देशमुखांची सून अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने विलासरावांच्या फोटोला पकडून बसलेल्या आपल्या दोन मुलांचा फोटो शेअर केला आहे. (Genelia got emotional on the question of the girls and said..) जेनेलियाच्या दोन मुलांनी तिला विचारले होते की, आम्ही … Read more

द्रौपदी मुर्मूंना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंकडून झाली ‘ही’ मोठी चूक, लोकं म्हणाले, ‘नया है वह’

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले. परंतु यामध्ये मोठी गंमत पाहायला मिळाली. (Eknath Shinde committed ‘this’ big mistake while wishing Draupadi Murmu) या पोस्टमध्ये द्रौपदी मुर्मू यांचा फोटोच देण्यात आला नाही. त्यामुळे सगळ्यांकडून … Read more

मी टू मुव्हमेंटमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचे पुन्हा गंभीर आरोप; म्हणाली, मी आत्महत्या करणार….

काही काळापूर्वी बॉलीवूडमध्ये #मी टू चळवळीने मोठे थैमान घातले होते. या चळवळीत नाना पाटेकरांवर आरोप केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता टाकलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. तिचा छळ होत असल्याचा गंभीर आरोप तिने या पोस्टमध्ये केला आहे. (The actress who came into the limelight due to the Me Too Movement, again made … Read more

‘तु ठार वेडा आहेस, तुझ्या आसपास असल्याने..’ दिग्दर्शक विजू मानेंची कुशल बद्रिकेवर जाहीर पोस्ट

विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि आपल्या जबरदस्त हटके विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर कुशल बद्रिके याचा आज वाढदिवस आहे. कुशल बद्रिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा खास मित्र विजू मानेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Director Viju Mane’s public post on Kushal Badrike) विजू माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, ‘तू ठार वेडा आहेस. तू … Read more

तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे कुटूंब देखील चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील राहत्या घरी आल्यानंतर त्यांची पत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले होते.(Chief Minister Eknath Shinde’s special post on his … Read more