सुप्रीम कोर्टानेच रद्द केली बलात्काऱ्याची शिक्षा; म्हणाले आम्हाला त्यांच्या कौटूंबीक जीवनात अडथळा आणायचा नाही

high court

एका व्यक्तीवर आपल्याच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) धाव घेतली. ९ मे रोजी या प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.(Supreme Court Canceled rape accused punishment) यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विशेष परिस्थितीचा हवाला देऊन आरोपी व्यक्तीची शिक्षा रद्द … Read more

१७ वर्षीय मुलीला गरोदर केल्याप्रकरणी १२ वर्षीय मुलावर गुन्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तामिळनाडूच्या तंजावर(Tanjavar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीला गर्भवती केल्याच्या प्रकरणात १२ वर्षीय मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Crime against a 12-year-old boy for making a 17-year-old girl pregnant, find out the whole case) पोलिसांनी … Read more

खळबळजनक! मामानेच केले भाचीवर लैंगिक अत्याचार, बहिणीच्या विश्वासाचा घेतला गैरफायदा

सध्या महाराष्ट्रात लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकतीच परळीतील धारावती तांडा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर मामानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मामावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेली महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धारावती तांडा परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे … Read more

त्यांनी कायदेशीर मार्ग स्विकारला आहे त्यामुळे.., पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मांजरेकरांची प्रतिक्रिया

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरण-भात लोन्चा कोण नाही कोन्चा’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखविल्यामुळे महेश मांजरेकर यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आपण चित्रपटासोबत असल्याची भुमिका महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. टाईम्स … Read more