Sajid Khan: ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप; म्हणाली, मला टॉप वर करून…
Bigg Boss, Sajid Khan, Kanishka Soni, Sherlyn Chopra/ बिग बॉस 16 मध्ये साजिद खान आल्यानंतर त्याची जुनी प्रकरणे पुन्हा उजेडात येऊ लागली आहेत. शर्लिन चोप्रानंतर आता दिया और बाती फेम कनिष्का सोनीची पोस्ट चर्चेत आहे. कनिष्काने एका लांबलचक पोस्टसोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली ज्या व्यक्तीने तिचा टाॅप वर केला होता … Read more