पोन्नियिन सेल्वनमधील ऐश्वर्याचा महाराणीचा लुक व्हायरल, सौंदर्य पाहून घायाळ व्हाल, पहा फोटो
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनंतर दिग्दर्शक मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती पझुवूरच्या राजकुमारी नंदिनीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटातील ऐश्वर्याचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात नंदिनीशिवाय ऐश्वर्या मंदाकिनी देवीच्या भूमिकेतही दिसणार आहे. चियान विक्रम आणि कार्तीचे फर्स्ट लूक पोस्टर आधीच रिलीज … Read more