…तर सिद्धू मुसेवाला आज जिवंत असता; प्रत्यक्षदर्शी मित्राने सांगितला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा त्याच्या एका मित्राने केला आहे. (… So Sidhu Musewala would be alive … Read more