Aaditya Thackeray Vs Nilesh Rane : विधिमंडळात आदित्य ठाकरेंच्या ‘चड्डी बनियन’ टीकेवर निलेश राणे संतापले, म्हणाले- “हिम्मत असेल तर…”
Aaditya Thackeray Vs Nilesh Rane : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस राजकीय वादांनी गाजला. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena – Shinde) आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यात सभागृहात थेट जुंपल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वर्तनाचा संदर्भ … Read more