पैशांचं पॉकेट मागच्या खिशात ठेवताय? तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, तज्ञांनीच केलाय दावा
पैशांचे पॉकेट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवण्याची सर्वांना सवय असते. सर्रास सगळेच जण आपले पॉकेट मागच्या खिशात ठेवत असतात. मात्र आता हे पॉकेट मागच्या खिशात ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगण्यात येत आहे. जाणून घेऊ ते आरोग्याच्या दृष्टीने कसे हानिकारक आहे. पुरुष नेहमी त्यांचे पैशांचे पॉकेट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवतात. महिलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. पॅन्टच्या … Read more