PM Kisan Yojana : PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे गरजेची? जाणून घ्या
PM Kisan Yojana : भारतातील बहुतांश लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न अद्याप समाधानकारक नाही. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० … Read more