लता मंगेशकर यांच्या भावाला मोदींनी पाठवलं भावनिक पत्र, म्हणाले, आता माझ्या हातावर एक राखी..
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना नुकतेच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Deenanath Mangeshkar award) सन्मानित करण्यात आले. यामध्ये त्यांना एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. पण पीएम मोदींनी ते पीएम केअर्स फंडात दान करण्याचा निर्णय घेतला आहे. लता मंगेशकर यांचे भाऊ आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी गुरुवारी, २६ मे रोजी पीएम मोदींना पुरस्कार म्हणून … Read more