पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाची मोहीम प्लेऑफमध्ये संपली आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४ धावांनी पराभव केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची पहिली विकेट लवकर पडली जेव्हा केएल राहुलच्या (79 धावा, 58 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) ओपनिंग पार्टनर क्विंटन डीकॉकला (6 धावा) सिराजने पहिल्याच षटकात … Read more