ही सध्याच्या पिढीची चूक नाही तर आमच्या पिढीची चूक आहे, भाषेबद्दल जावेद अख्तर यांचे मोठे वक्तव्य
राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने पुण्यात २० व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF- 22) चे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी चित्रपट, ओटीटी, मातृभाषा अशा अनेक विषयांवर आपले मत मांडले. यावेळी बदलता चित्रपट … Read more