Bengaluru : आधी विद्यार्थिनीच्या बापासोबत ठेवले शारीरीक संबंध, नंतर…; शिक्षिकेचा प्रताप ऐकून पोलिसही हादरले
Bengaluru : बंगळुरूमध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला प्रेमसंबंध ठेवून, नंतर व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेसह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेचा कट आणि ब्लॅकमेलचा प्रकार उघड बंगळुरूच्या मध्यवर्ती … Read more