योगींना धमकी देणे आमदाराला पडले महागात, पेट्रोल पंपावर बुुलडोझर चालवल्यानंतर होणार ‘ही’ कारवाई

yogi

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे समाजवादी पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम यांच्या अडचणी कमी होत नाहीत. शाहजीलच्या पेट्रोल पंपावर बुलडोझर चालवल्यानंतर आता त्यांचा परवाना रद्द होणार आहे. यासोबतच हा पेट्रोलपंप ज्या जागेवर बांधला त्या जागेच्या मालकीचीही चौकशी महसूल विभागाकडून केली जाणार आहे.(threatening-yogis-cost-mlas-dearly-this-action-will-be-taken-after-driving-a-bulldozer-at-a-petrol-pump) त्याचवेळी पेट्रोलियम कंपनीच्या(Petroleum Company) अधिकाऱ्यांनी आमदारांच्या पेट्रोल पंपाला एनओसीशिवाय घेराव घातला आहे. … Read more