नादखुळा जुगाड! शेतकऱ्याने बनवला ई-ट्रॅक्टर, १ तास चालवायचा फक्त १५ रुपये खर्च, किंमत आहे फक्त..
गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी असलेले ३४ वर्षीय महेश भुत (Mahesh Bhut) लहानपणापासूनच वडिलांना शेतीत मदत करायचे. वडिलांसोबत काम करताना त्यांनी नेहमी शेतीतील अडचणी कमी करण्याचा विचार केला. सन २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जेव्हा ते पूर्णपणे शेतीमध्ये गुंतला तेव्हा त्याने कीटकनाशके आणि खतांचा खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.(Mahesh Bhut, Organic Farming, … Read more