लोकसंख्येचा होतोय विस्फोट, भारताची परिस्थिती गंभीर, ‘या’ धर्माची लोकं आहेत सर्वात जास्त

जगभरात ११ जुलै हा दिवस ‘लोकसंख्या दिवस’ म्हणून साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हा सध्या जगभरातील सर्व देशांसमोरील महत्वाचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे(Population) प्रदूषण यांसारख्या समस्या वाढत आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जगाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(The population exploding, the situation … Read more

त्यांना ५० खोके कधीच पचणार नाहीत, गुलाबरावांचा जुलाबराव होईल- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत(Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. “गुलाबरावांचा जुलाबराव होईल, त्यांना ५० खोके कधीच पचणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.(sanjay raut statament on mla gulbarao patil ) नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा … Read more

‘हे’ आहेत भारतातील सर्वात झपाटलेले रस्ते, दिवसाही लोकांची येथून जाताना टरकते

पावसाळ्यात सर्वजण रोड ट्रिपचे आयोजन करतात आणि ठिकठिकाणी फिरायला जातात. झाडांनी वेढलेले रस्ते, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य या सर्व गोष्टींमुळे रोड ट्रिपची(Road Trip) मजा आणखीनच वाढतात. पण जर तुम्हाला माहित पडले की तुम्ही ज्या रस्त्यावरून जात आहात, ते रस्ते शापित आहेत किंवा झपाटलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रस्त्यांबद्दल सांगणार आहोत.(These are the scary roads in … Read more

PHOTO: ‘या’ गावात जन्माला आलं अनोखं बाळ; गावकरी म्हणाले, ‘हा तर देवाचा अवतार’

child (1)

उत्तर प्रदेशमधील(Uttar Pradesh) हरदोईमध्ये एक अनोखं बाळ जन्माला आलं आहे. या मुलाला चार हात आणि चार पाय आहेत. हे नवजात बाळ निरोगी आहे. लोक याला ‘निसर्गाचा चमत्कार’ म्हणत आहेत. त्याचवेळी काही जणांनी या मुलाची तुलना देवाच्या पुनर्जन्माशी केली आहे. या घटनेची सध्या आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा होत आहे.(A unique baby was born in this village; … Read more

नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझं घर देईन, खादिमचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल तेली या व्यक्तीची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजस्थानमध्ये(Rajsthan) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान अजमेरमधून एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे.(ajmer salman chishti conterversial video viral social media) या व्हिडिओमध्ये अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी … Read more

भावी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंच्या गावात अजूनही वीज नाही, फोन चार्जिंगसाठी जावं लागतं एक किमी दूर

एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. भाजप(BJP) अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर द्रौपदी मुर्मू खूप चर्चेत आल्या होत्या. सध्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या गावाची चर्चा होत आहे.(The village of Murmu, the future president, still has no electricity) द्रौपदी … Read more

पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप, मॉर्निंग वॉकसाठी आणि मुलांच्या स्केटिंगसाठी बंद केला रस्ता

काही दिवसांपूर्वी एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर या आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता केरळमधील कोचीमधून(Kochi) अशीच एक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकसाठी संपूर्ण रस्ता अडवला आहे.(kerala police officer vijay pillai Closed road for morning walks and children’s skating) यामुळे परिसरातील नागरिकांना … Read more

नवा झुनझुनवाला झाला तयार! २३ व्या वर्षी शेअर मार्केटमधून कमावले १०० कोटी; १७ वर्षांचा असल्यापासून करतोय ट्रेडींग

ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारातून जास्त पैसा कमावण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला वॉरन बफे(Wareen Buffe), राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारख्या लोकांचे उदाहरण दिले जाते. पण आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना हैदराबादमधील एका २३ वर्षीय युवकाचे उदाहरण दिले जात आहे. (New Jhunjhunwala is ready! 100 crore earned from stock market) या २३ वर्षीय युवकाचे नाव … Read more

अवघ्या २३ व्या वर्षी पठ्ठ्या बनला १०० कोटींचा मालक, शेअर मार्केटमधून कमावली कोट्यवधीची संपत्ती

ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारातून जास्त पैसा कमावण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला वॉरन बफे(Warren Buffe), राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारख्या लोकांचे उदाहरण दिले जाते. पण आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना हैदराबादमधील एका २३ वर्षीय युवकाचे उदाहरण दिले जात आहे. (In just 23 years, young boy became the owner of 100 crores) या २३ वर्षीय … Read more

“जम्मू-काश्मीरमधील आजची परिस्थिती ही १९९० पेक्षाही भयानक”, स्थानिकांनी सांगितला धक्कादायक अनुभव

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. या घटनांमुळे काश्मिरी पंडित आणि तर हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भयभीत झालेल्या काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन करण्याची घोषणा केली आहे. (“Today’s situation in Jammu and Kashmir is worse than 1990”, says local people) आज मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित … Read more