चार-पाच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करतोय पण.., ‘लॉकअप’मध्ये अभिनेत्रीच्या खुलाश्याने प्रेक्षक भावूक

Lock Upp

कंगना राणावतचा ‘लॉकअप शो’ (Lock Upp) दररोज माध्यमात चर्चेत असतो. या शोमध्ये प्रत्येक स्पर्धक आपल्या सीक्रेटचा खुलासा करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देत असतात. नुकतीच कंगनानेही तिच्या एका सीक्रेटचा खुलासा करत तिच्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता शोमधील आणखी एका स्पर्धक पायल रोहतगीने तिचा एका सीक्रेट उघड केला आहे. तर तिचा हा सीक्रेट … Read more