चोरांना पकडायला गेले अन् त्यांच्यासोबतच झोडली मटन पार्टी; महाराष्ट्र पोलिसांची लाज निघाली
उपविभागीय अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या वाळू माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांच्यासोबतच मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, संबंधित प्रकार पाहून पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांसोबत पोलिसांनीच मटण पार्टी केल्याची घटना घडली आहे. … Read more