‘छत्रपतीं’बाबत तडजोड नाहीच! चिन्मय मांडलेकरने न्यूज अँकरची बोलती केली बंद, व्हिडिओ व्हायरल

Sher Shivraj

सध्या अभिनेता चिन्मय मांडलेकर याची सर्वत्र चर्चा होत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. तसेच चिन्मय मांडलेकर यांनी ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटात ‘बिट्टा’ हि भूमिका साकारली आहे. या दोन्ही चित्रपटांमधील भूमिका परस्पर विरोधी आहेत. पण अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी या दोन्ही भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत.(chinmay … Read more

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यावर पावनखिंड ‘या’ OTT वर होणार प्रदर्शित; जाणून घ्या तारीख

Pavankhind.j

‘पावनखिंड'(Pavankhind) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल १७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. अजून देखील या चित्रपटाचे शो हाऊसफुल जात आहेत. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाचे कौतुक होत आहे.(pavankhind film realse on amazone prime ott) हा चित्रपट … Read more

‘झुंड’ विरुद्ध ‘काश्मीर फाइल्स’ वादावर नागराज मंजुळे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी फक्त झुंडच बघणार…’

Nagraj-Manjule.j

सध्या ‘झुंड'(Zhund), ‘काश्मीर फाइल्स'(Kashmir Files) आणि ‘पावनखिंड'(Pavankhind) या चित्रपटावरून वाद सुरु आहे. या वादावर ‘झुंड’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद आहे. या वादाला काही अर्थ नाही’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली आहे.(director nagraj manjule statement on zhund vs the kashmir files contrversy) यावेळी … Read more

‘पावनखिंड’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर का नाही झाला रिलीज? खुद्द अभिनेत्यानेच दिले उत्तर

मागील दोन ते तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मनोरंजन ब्रेक लागला आहोत. मात्र आता पूर्ण एकदा मनोरंजन क्षेत्राची धावपळ सुरू झाली आहे. याच दरम्यान अनेक नवनवीन कथा घेऊन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी देखील मागे राहिली नाही. पूर्ण एकदा मराठी लोकांना जागे करण्यासाठी प्रेरणा देणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.   तो … Read more

थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या.., रितेश देशमुखने पावनखिंड चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक

ritesh-deshmukh

‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर आतापर्यंत १६.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. नुकतेच चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श(Taran Adarsh) यांनी ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहेत.(actor ritesh deshmukh tweet about pavankhind fiilm) ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक खूप कौतुक करत … Read more

पावनखिंडमधील ‘या’ अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर, फोटो पाहून बसणार नाही विश्वास

जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमधून आपली नविन ओळख बनवणारी अभिनेत्री ईशा केसकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. या चर्चेचे कारण आहे की, ईशा मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत आहे. या अभिनेत्यांने नुकताच आलेला मराठी चित्रपट पावनखिंड यामध्ये आपली भूमिका साकारली आहे. पावनखिंडमध्ये भूमिका साकारलेल्या या कलाकाराचे नाव आहे ऋषी … Read more