राजकुमार रावने पत्नीसोबत शेअर केला मिरर सेल्फी, युजर्सनी अश्लील कमेंट केल्यानंतर डिलीट केली पोस्ट
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने नुकतीच त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो (Rajkumar Rao Posts Mirror Selfie With Wife) सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये तो मिरर सेल्फी घेताना दिसून आला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पण याच फोटोमुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे राजकुमार रावने तो फोटो डिलीट केला. काय आहे हे प्रकरण … Read more