अखेर ठरलं! काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश, काँग्रेसला धक्का

गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा चेहरा असणाऱ्या हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल सगळ्यांना प्रश्न पडला होता. त्यांच्याकडे आम आदमी पक्ष किंवा भाजप असे दोनच पर्याय उरले असताना ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे … Read more