सामान्यांना झटका! दैनंदिन वापरातील या जीवनावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून १० टक्क्यांनी वाढणार
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरनंतर आता जीवनावश्यक औषधांच्या किमतीतही (medicines Price) महागाईचा तडाखा बसला आहे. एप्रिलपासून 800 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यामध्ये ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांचाही समावेश आहे.(prices-of-these-essential-medicines-will-go-up-by-10-percent) पुढील महिन्यापासून पेनकिलर आणि पॅरासिटामॉल (Paracetamol), फिनाइटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक … Read more