ताजमहाल आमच्या मालकीचा, आदेश दिल्यास कागदपत्रेही दाखवू, भाजप खासदाराचा मोठा दावा

देशात सध्या ताजमहालवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ताजमहलाबाबत लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून ताजमहलाचे(Taj Mahal) सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहलातील २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.(We own the Taj Mahal, we will show the documents if ordered, … Read more