6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा तो व्हिडिओ, न्यायाधीश चक्रावले, नेमकं घडलं काय?

नवी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील उरण पोलिसांनी एका 25 वर्षीय महिलेला आणि तिच्या 35 वर्षीय प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तिच्या 6 वर्षीय मुलाला प्रियकराबरोबरचे खासगी क्षण रेकॉर्ड करण्यास भाग पाडले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत पनवेल सत्र न्यायालयाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश … Read more

भाजप विरूद्ध शिंदे गटात जुंपली; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्यूत्तर

पनवेलमध्ये काल भाजप प्रदेश कार्यकारीणीची बैठक झाली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याची खदखद बोलून दाखवली. यावर आता एकनाथ शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहेत. चंद्रकांत पाटील भाषणात म्हणाले, मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे … Read more

रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ, १० रुपयांऐवजी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

मुंबईतून रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून मध्य रेल्वेने मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रेल्वे(Railway) प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खिशाला कात्री लागणार आहे.(mumbai railway paltform tickiet increased by 40 rupees) मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क … Read more

मुंबईत पोलिसांनी उद्ध्वस्त केले मोठे सेक्स रॅकेट, जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा

mumbai-sex-racket

मुंबई पोलिसांनी एका मोठया सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबई जवळ असणाऱ्या पनवेलमध्ये खंडेश्वर पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी पीडित तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. पोलिसांनी एकूण सहा पीडित तरुणींची सुटका केली आहे.( sex racket destroyed by Mumbai police) अटक करण्यात आलेले आरोपी परराज्यातील … Read more