Malaika Arora: पॅन्ट न घालताच मलायका पोहोचली होती पार्टीत, लोकांनी रागात पाहिल्यानंतर.., वाचा किस्सा
मलायका अरोरा (Malaika Arora): बॉलीवूड अभिनेत्री आणि आयटम सॉंगसाठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने एका पोस्टमध्ये सांगितले की, ती एकदा पँट न घालता बाथरूममधून बाहेर पडली होती.(Malaika Arora,Pants,Party,Bollywood,Actress) त्यानंतर तिला खूप लाज वाटली. ही … Read more