Haryana News: वडिलांना चहा दिला… अन् स्वतःचं आयुष्य संपवलं! मासिक पाळीच्या त्रासाने 18 वर्षांच्या तरुणीचा टोकाचा निर्णय

Haryana News:  हरियाणामधल्या (Haryana) पानिपत (Panipat) जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ 18 वर्षांची अन्नू (Annu) नावाची मुलगी मासिक पाळीच्या वेदनांनी इतकी त्रस्त झाली की, ती यातून सुटका मिळवण्यासाठी थेट मृत्यूच्या दारात गेली. नुकताच, अवघ्या दहा दिवसांपूर्वी म्हणजे 14 जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा झाला होता. या वर्षी ती अठराव्या … Read more

Panipat Assault Case: ‘मी बाळ गमावलंय, दया करा’ म्हणत राहिली, पण नराधमांनी ऐकले नाही, वैतागून घर सोडलं अन्…

Panipat Assault Case: हरियाणा (Haryana) राज्यातील पानिपत (Panipat) शहरात एका महिलेवर अतिशय निर्घृण आणि धक्कादायक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये तीन नराधमांनी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (gangrape) केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेच्या सांगण्यानुसार, साधारण महिन्यापूर्वी तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर ती मानसिक दृष्ट्या पूर्णपणे … Read more

आमच्या जागी तुमचा मुलगा असता तर? आंदोलकांनी प्रश्न विचारताच अधिकारी म्हणाला…

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी तरूणांनी या योजनेविरुद्ध हिंसक आंदोलन करत ट्रेन आणि बस पेटवल्या आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हिंसक न होता शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असेच एक शांततापूर्ण आंदोलन हरियाणातील पानिपत येथे पाहायला मिळाले.(Agneepath Yojana, Central Government, Andolan, Video) पानिपतमधील आंदोलनादरम्यान … Read more

अग्निपथ योजना वाद आणखी चिघळणार? आर्मीने घेतला मोठा निर्णय, आंदोलकांमध्ये संतापाची लाट

अग्निपथ योजनेला विरोध होत असताना १९ जून रोजी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. अग्निपथ योजनेबाबतचा ‘संभ्रम’ दूर करणे हा या पत्रकार परिषदेचा उद्देश होता. तिन्ही सेवांच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची अनेक प्रकारची माहिती दिली. तथापि, हिंसक निदर्शनांदरम्यान, लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. लष्करी विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टिनेंट जनरल … Read more