पंचायत २ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये ‘या’ कारणामुळे घाबरला होता फैसल मलिक, म्हणाला जास्त विश्वास..

‘पंचायत 2′ चा शेवटचा एपिसोड ज्या कोणी पाहिला असेल तो थक्क झाला आहे. प्रत्येकजण प्रल्हाद पांडेबद्दल (Prahlad Pandey Panchayat 2) बोलत आहे. पहिल्या आणि दुस-या सीझनच्या सातव्या एपिसोडपर्यंत एक उग्र आणि दबंग उप-प्रधानापासून ते खर्‍या मित्रापर्यंत अनेक पात्र पाहायला मिळाली. आठव्या एपिसोडमध्ये वडिलांसारखे भावनिक रूप पाहायला मिळाले, जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले.(Panchayat, Pralhad Pandey, Faisal … Read more

जितू भैयाने ‘पंचायत २’ च्या एका एपिसोडसाठी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन, जाणून घ्या वार्षिक कमाई

‘जीतू भैय्या’ (Jeetu Bhaiya) नंतर आता ‘सचिव जी’… साधा अभिनय, मनमोहक हास्य. तुम्हाला समजलेच असेल की आम्ही जितेंद्र कुमारबद्दल बोलत आहोत, ज्यांना आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील, पण अभिनेता होण्याचे त्यांचे स्वप्न साकारणाऱ्या सर्व मुलांसाठी प्रेरणा निर्माण झाली आहे. जितेंद्र सध्या ‘पंचायत 2’ या वेब … Read more

पंचायत २ बघायच्या आधी वाचा वेब सिरीजचा रिव्ह्यु, ‘जितू भैया’ने जिंकले सगळ्यांचे मन

प्राइम व्हिडिओने २० तारखेचे प्रॉमिस देऊन १८ तारखेलाच ‘पंचायत 2′ रिलीज केला. खरंतर ही सीरीज दोन दिवसांपूर्वी लीक झाली होती. त्यामुळे प्राइमला ते अचानक रिलीज करावे लागले. ‘पंचायत’चा पहिला सीझन ज्यांनी पाहिला आहे ते दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या प्रतिक्षेचे फळ गोड किंवा कडू होते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कथा काही … Read more