India : वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेत भारताने पाकीस्तानला केले चारीमुंड्या चीत; हार्दीक पांड्या ठरला विजयाचा हिरो
India win by 5 wickets against pakistan | आशिया चषकमधील भारत-पाकिस्तान यांचा सामना अखेर पार पडला आहे. कित्येक दिवसांपासून या सामन्याची चाहते वाट पाहत होते. अखेर हा सामना पार पडला असून या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. ५ विकेट्सन हा सामना भारताने जिंकला आहे. हार्दिक पांड्या या सामन्याच हिरो ठरला आहे. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान … Read more