‘PSL मध्ये ऑक्शन मॉडेल आणल्यानंतर कोण IPL खेळतंय पाहू’, PCB चे अध्यक्ष बावचळले

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आता IPL प्रमाणे पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील खेळाडूंचा लिलाव करू इच्छित आहे. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुढील सिजनमध्ये अनेक बदलांचे संकेत दिले आहेत. 2008 मध्ये सुरू झालेल्या IPL च्या यशानंतर अनेक देशांनी T20 लीग आयोजित केल्या आहेत. पीसीबीने 2016 मध्ये पहिल्या डावात पीएसएलचे आयोजन केले होते.(lets-see-who-is-playing-ipl-after-bringing-the-auction-model-in-psl) पीएसएलची तुलना पाकिस्तानमधील … Read more