चीनच्या गुप्तहेराला मोदी सरकारने दिला पद्मश्री; देशाला हादरवून टाकणारी माहिती आली समोर
ब्रिटनची गुप्तचर संस्था MI5 ने एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा ब्रिटनच्या एका खासदाराशी संबंधित आहे. पण यामुळे भारत सरकारचाही त्रास वाढू शकतो. MI5 या गुप्तचर संस्थेने ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर हे चिनी एजेंट असल्याचे सांगितले आहे. MI5 या खुलाशामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण भारत सरकारने बॅरी गार्डनर यांना जानेवारी २०२० … Read more