Sarpanch : ग्रामस्थांनी थकबाकी भरावी यासाठी सरपंचाची भन्नाट शक्कल, दिवाळीनिमित्त आणली ‘ही’ खास योजना
sarpanch offer to people for grocerry | यंदाची दिवाळी सर्वांसाठीच खुप खास आहे, कारण अनेक ग्रामपंचायतींकडून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. दिवाळीनिमित्त या खास योजना राबवल्या जात आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील घाटणे गावच्या सरपंचांनीही एक खास योजना गावकऱ्यांसाठी आणली आहे. घरपट्टी भरा आणि त्याच पैशात साखर घेऊन जा अशी योजना घाटणे गावचे सरपंच ऋतुराज … Read more