Supriya Sule on Manikrao Kokate : विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते; सुप्रिया सुळेचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या…

Supriya Sule on Manikrao Kokate :  महाराष्ट्रातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी केली गेली असून, त्यांना आता क्रीडा आणि युवक कल्याण विभाग (Sports and Youth Welfare) देण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोलला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याचा मुद्दा … Read more

Nana Patole : निलंबनानंतर संतप्त प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले, “सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात”

Nana Patole : पावसाळी अधिवेशनातील गदारोळानंतर कॉंग्रेसचे (Congress) नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. अधिवेशनात बोलताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं. त्यानंतर विरोधकांनी एकत्र येत सभागृहाचा त्याग केला. “भाजप महायुती सरकार माजलेलं आहे” … Read more