प्रॉपर्टी डीलर अंकल मम्मीला भेटायला यायचे, पप्पा म्हणाले, ‘मी असतो तर गोळ्या घातल्या असत्या’
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये झालेल्या हत्याकांडात एकामागून एक खुलासे होत आहेत. PUBG ची कथा आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. घरात ‘तिसऱ्या व्यक्ती’च्या प्रवेशामुळे अल्पवयीन मुलगा आता आईची हत्या योग्य मानत आहे. मात्र, आत्तापर्यंत तो मुलगा सांगत होता की, आईच्या कट-कटीमुळे त्याने आईला गोळी मारली आहे.(Murder, Uttar Pradesh, Property Dealer, Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या … Read more