‘विराट कोहलीला हटवण्यास गांगुलीच जबाबदार’; दिग्गज खेळाडूने उघडली बीसीसीआयची पोल
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट विश्वात अनपेक्षित घटना घडू लागल्या आहेत. या घटनांवरून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेटमधील काही मुद्यांवरून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात काही मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते देखील या प्रकरणावरून … Read more