omicrome

ओमिक्रॉन शरिराच्या कोणत्या भागावर हल्ला करतो? त्याची लक्षणे काय आहेत? AIIMS ने दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून भारतात ओमिक्रॉनचे प्रकरण वाढले आहे. 24 तासांपूर्वी बोलायचे झाल्यास, 16,764 नवीन प्रकरणांसह एकूण 91,361 सक्रिय रुग्ण आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एम्सचे प्रमुख ...