आमदार खासदार तर पळवलेच पण आता बाळासाहेबांच्या जुन्या साथीदारांवरही शिंदेंनी टाकला गळ
महाराष्ट्रात मोठे रणकंदन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेकांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. शिवसेना हा संपूर्ण पक्ष आपल्याच बाजूने कसा आहे, हे पटवून देण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतात. (Not only did the MLAs and MPs run away, but now Shinde has strangled Balasaheb’s old associates as well) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील बुजुर्ग समजले … Read more