Ayodhya : अयोध्येत लागलेल्या दिव्यांमधून तेल काढण्यासाठी गरीबांची धावपळ

ayodhya

people in ayodhya get oil on bridge diyas  | रविवारी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी अयोध्येत रामाच्या चरणी १५ लाख ७६ हजार दिवे प्रज्वलित करण्याचा विश्वविक्रम झाला. पण दिवे विझताच घाटाचे दृश्य वेगळे होते. तिथे जवळपास राहणारे गरीब वर्गातील लोक तेल गोळा करताना दिसले. अयोध्येतील दीपोत्सवानिमित्त सरयू पायडीचे ३७ घाटात दिवे लावण्यात आले होते. दीपोत्सवात १५ … Read more