मित्रांच्या मिठीत काजोल-अजय देवगणची लेक झाली बेफाम; लोकं म्हणाली १९ व्या वर्षी हे काय चाललय
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणने तिच्या मित्रांसोबत नवीन वर्षाची पार्टी साजरी केली. यादरम्यान न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने न्यासा देवगणने तिच्या मैत्रिणींसोबत रात्रभर न्यू इयर पार्टीला धूम ठोकली. न्यासा देवगनच्या नवीन वर्षाच्या … Read more