Bollywood: बॉलिवूडवर वाईट दिवस! ‘या’ चित्रपटाचे एकावर एक तिकीट फ्री, स्वत: निर्मात्यांनी दिली जाहिरात

बॉलीवूडच्या चित्रपटांची तिकिटेही फुकट मिळायला हवीत, असे एकेकाळी गमतीने म्हटले जात होते. मात्र आता ते खरे होत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रकारे मागील काही महिने बॉलीवूड चित्रपट चालत आले आहेत, मग त्याचे कारण ते लोकांकडून बहिष्कार टाकणे असो किंवा चित्रपटांच्या वाईट आशयामुळे असो. हिंदी चित्रपटसृष्टीला कठीण दिवसांचा सामना करावा लागत आहे. Bollywood, Boycott, Tickets, Ram Setu … Read more

VIDEO: टेबलावर चढून डान्स केला, प्लेट्स फोडल्या; बर्थडे पार्टीत मित्रांसोबत अभिनेत्रीची हुल्लडबाजी

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचा 37 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. नुसरतच्या पार्टीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे पाहून तुम्हीही म्हणाल की, पार्टी असावी तर अशी. नुसरत भरुचा ग्लॅम गर्ल म्हणून तिच्या पार्टीत पोहोचली. नुसरतने डीप नेकलाइन कट आउट ट्यूब टॉप असलेला लांब स्कर्ट कॅरी केला आहे.(climbed-on-the-table-and-danced-plates-smashed-actress-rioting-with-friends) नुसरत भरूचाने(Nusrat Bharucha) तिचा लूक अधिक स्टायलिश … Read more

नुसरत भरुचाने केली बोल्डनेसची हद्दपार, तिचा हटके लूक पाहून चाहते उर्फी जावेदलाही विसरले

बॉलीवूडच्या अभिनेत्री आपल्या अदाकारीने चाहत्यांची मने जिंकली आहे. तसेच त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. तसेच या अभिनेत्री आपल्या अनोख्या फॅशनसाठी देखील ओळखल्या जातात. मात्र हीच फॅशन कधीकधी अभिनेत्रींच्या अंगलोट येते. या अभिनेत्री कॅमेरा समोर उप्स मोमेंटच्या शिकार बनतात. अशीच एका अभिनेत्रीवर वेळ आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचा बाबत अशीच एक घटना … Read more

‘या’ अभिनेत्रीच्या हाती लागला अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा १०० कोटी बजेटवाला चित्रपट

बॉलिवूडमध्ये दोन सुपरस्टार एकत्र काम करणे हे काय नवीन नाही. मात्र सध्या अशी एक जोडी आहे जी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. ती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी. हे दोन कलाकार एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे.   हे दोघे ‘सेल्फी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. २०१९ मध्ये … Read more