अक्षय कुमारने ‘सेल्फी’ चित्रपटात ‘या’ दोन अभिनेत्रींचे केले स्वागत; म्हणाला, ‘होऊन जाऊदे मुकाबला’

अभिनेता अक्षय कुमार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बच्चन पांडे या चित्रपटातील भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे. आता अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘सेल्फी'(Selfie) चित्रपटात इमरान हाश्मीसह अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांचे टीममध्ये सामील होण्याबाबत स्वागत केले आहे.(akshay-kumar-welcomes-two-actresses-in-selfie-said-lets-fight) ‘सेल्फी’ चित्रपटातील नुसरत भरुचा आणि डायना पेंटीच्या(Diana Penty) सामील होण्याबाबतची माहिती, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून … Read more