ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेसचा आरोप, दिल्लीत कार्यकर्त्यांचे आंदोलन

delhi-evm.

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत.उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्यात भाजप आघाडीवर असून काँग्रेस(Congress) पक्ष पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचीच(BJP) सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(congress allegation on evm machine) गोव्यासह इतर राज्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. … Read more

या’ राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनपीपी एकत्र

Rahul-NPP.j

मणिपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सारखा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस(Congress) आणि एनपीपी(NPP) हे पक्ष एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार असण्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि एनपीपी हे पक्ष एकत्र मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत.(manipur mahvikas aghadi pattern for bjp ) मणिपूरमध्ये … Read more