Salman khan: सलमानने घेतला ‘हा’ चित्रपट न बनवण्याचा निर्णय? नेमकं कोणत्या गोष्टीला घाबरला सलमान?

सलमान खानने (Salman khan) त्याचा आगामी कॉमेडी चित्रपट ‘नो एन्ट्री 2’ (No Entry 2) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून यामागे आर्थिक गुंतागुंत असल्याचे कारण सांगितले जात आहे. एका रिपोर्टनुसार, सलमान खानला हा चित्रपट मनापासून करायचा होता आणि त्याची निर्मितीही करायची होती, पण आता तसे होताना दिसत नाही. … Read more

सलमानच्या ‘नो एंट्री’च्या सिक्वलमध्ये सामंथाची ग्रँड एन्ट्री, साऊथच्या ‘या’ तीन अभिनेत्रीही झळकणार

‘द फॅमिली मॅन २’ आणि अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘उ अंटावा’ या डान्स नंबरच्या बंपर यशानंतर टॉलिवुड चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) देखील हिंदी प्रेक्षकांमध्ये एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तेव्हापासून अभिनेत्रीशी संबंधित कोणतीही बातमी काही मिनिटांत व्हायरल होऊ लागते. पती नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या … Read more