‘या’ कारणामुळे रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख ढकलली पुढे; स्वत: आलियाच्या भावाने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor and Alia Bhatt) यांच्या लग्नाची सध्या माध्यमात जोरदार चर्चा सुरु आहे. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून येत्या १३ किंवा १४ तारखेला दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. यादरम्यान आता लग्नाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आलिया-रणबीरच्या लग्नाच्या तारखेबाबत गोंधळ … Read more