माझी पत्नी बन महिन्याला २५ लाख देतो, ‘या’ अभिनेत्रीला व्यावसायिकाने दिली होती मोठी ऑफर
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये छाप सोडणाऱ्या नीतू चंद्राने सध्या कास्टिंग काउच आणि ऑडिशनचे काळे सत्य लोकांसमोर आणले आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिने केलेल्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नीतू चंद्राने २००५ मध्ये ‘गरम मसाला’ या सिनेमातून डेब्यू केला होता. मुलाखतीत नीतू चंद्राने एका घटनेचा उल्लेख केला ज्यामध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाने तिला मासिक पगारावर पत्नी बनण्याची ऑफर … Read more