gautami patil : गौतमी पाटीलची लावणी कायमची बंद पडणार? पहिला कार्यक्रम झाला रद्द; जाणून घ्या नक्की काय घडलं
gautami patil event cancel | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. गौतमी लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते, असे म्हणत तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते. तिच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या जोरादर टीका झाली होती. अशात काही संघटनांनी गौतमी पाटीलच्या लावणीवर बंदी घाला, अशी मागणी केली होती. पण मी लावणी बंद … Read more