Chala Hawa Yeu Dya 2 : ‘चला हवा येऊ द्या 2’च्या प्रेक्षकांसाठी धक्का! निलेश साबळे शोमधून बाहेर, सूत्रसंचालक म्हणून दिसणार ‘हा’ अभिनेता
Chala Hawa Yeu Dya 2 : मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाबाबत चर्चेला सध्या जोर चढलेला आहे. अनेक बदलांसह ‘चला हवा येऊ द्या 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात एक मोठा बदल घडतो आहे. तो म्हणजे सूत्रसंचालक बदलण्याचा. या आधी ‘चला हवा … Read more